महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या 2017 ते 2023 पर्यंतच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी pdf स्वरूपात या ठिकाणी देण्यात येत आहेत.
या प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करून घ्याव्यात आणि सराव करावा.
8th scholarship previous year Question paper & Answer key pdf 2017-2023,
8वी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका 2017 ते 2023,
घटक निहाय व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करा.
भाषा (मराठी कार्यात्मक व्याकरण)
विद्यार्थी मित्रांनो,
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये वर्ष निहाय, विषय निहाय, पेपर आणि उत्तर सूची दिलेली आहे त्यावर निळ्या अक्षरावर क्लिक करून पेपर डाउनलोड करून घ्या.
मराठी माध्यम