राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, अर्थात (N.M.M.S.) परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी अर्थात Mental Ability Test (MAT) वर आधारित एकूण 90 गुणाचे 90 प्रश्न विचारलेले असतात. यासाठी दीड तासाचा कालावधी दिला जातो.
या ठिकाणी बौद्धिक क्षमता चाचणी मधील घटक निहाय सराव चाचण्या खाली दिलेल्या आहेत त्या आपण सोडवाव्यात.
घटक क्र. 1) क्रमाने येणारे अक्षर गट
चाचणी क्रमांक 04
घटक क्रमांक 02) क्रमाने येणारे संख्या गट (संख्या मालिका)
चाचणी क्रमांक - 01