BTS सराव प्रश्नपत्रिका - इयत्ता पहिली, BTS practice paper 1st class

 BTS सराव प्रश्नपत्रिका - इयत्ता पहिली 

BTS practice paper pdf - 1st class 

Bharat Talent search exam 

भारत टॅलेंट सर्च आयोजित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 01 PDF स्वरूपात डाउनलोड करून सराव करावा.

BTS Exam


विद्यार्थी मित्रांनो, edumeet अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी भारत टॅलेंट सर्च अर्थात BTS परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने आपण सराव पेपर या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

 ज्या विद्यार्थ्यांना सराव पेपर मिळाला नसेल त्यांनी या प्रश्नपत्रिकेची प्रिंट काढून सराव करावा.

https://drive.google.com/file/d/1E_387AKgBpo484RL-veArJ0JyXc7_xp1/view?usp=drivesdk

BTS (भारत टॅलेंट सर्च परीक्षा) 

या परीक्षेची नमुना उत्तरपत्रिका (OMR ) डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/02/bts-exam-omr-sheet.html

Post a Comment (0)
Previous Post Next Post