राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूर,११ वी प्रवेश सूचना (विज्ञान विभाग),Rajarshi shahu college Latur

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर 



११ वी प्रवेश सूचना (विज्ञान विभाग)

सीईटी सेल ०२३८२-२५३६५६

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

राजर्षी शाहू महाविद्यालय (ज्युनिअर सायन्स)

बसवेश्वर चौक, रिंग रोड, लातूर

११ वी विज्ञान प्रवेश कार्यक्रम २०२४

१. प्रवेश नोंदणी अर्ज (फक्त ऑनलाईन पद्धतीने) - दिनांकः २८ मे, २०२४ ते ०३, जून २०२४ (सायं. ०५-०० पर्यंत)

२. वैयक्तिक माहिती पडताळणी संकेतस्थळावर उपलब्ध (ऑनलाईन) - दिनांकः ०४ जून, २०२४ (सकाळी ११-०० नंतर)

३. वैयक्तिक माहिती पडताळणीतील दुरुस्ती (ऑनलाईन) - दिनांकः ०४ ते ०५ जून, २०२४ (सायं. ०५-०० पर्यंत)

४. पहिली निवड यादी आरक्षण व गुणवत्तेनुसार जाहीर करणे. - दिनांकः ०८ जून, २०२४ (दुपारी - ०२-०० नंतर)

५. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे. - दिनांकः ०८ ते १२ जून, २०२४ (सायं. ०६-०० पर्यंत)

६. दुसरी निवड यादी आरक्षण व गुणवत्तेनुसार जाहीर करणे. - दिनांकः १४ जून, २०२४ (दुपारी ०२-०० नंतर)

७. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे. - दिनांकः १४ ते १६ जून, २०२४ (सायं. - ०६-०० पर्यंत)

८. तिसरी निवड यादी आरक्षण व गुणवत्तेनुसार जाहीर करणे (गरजेनुसार) - दिनांकः १८ जून, २०२४ (सकाळी ११-०० नंतर)

९.तिसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - दिनांकः १८ ते १९ जून, २०२४ (सायं. ०६-०० पर्यंत)

१०. प्रवेशित विद्यार्थी-पालक बैठक (महाविद्यालयाच्या सभागृहात) - दिनांकः १७ जून, २०२४ (दुपारी १२-३० वा.)

११. ११ वी विज्ञान वर्गाची सुरूवात. - दिनांकः १८ जून, २०२४


संपर्कासाठी फोन : (०२३८२) २५३६५६


नोट : १) ऑनलाईन पद्धतीने प्रवेश नोंदणी अर्ज (Online Registration) खालील संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

www.junior-shahucollegelatur.org.in

२) इ. ११ वी विज्ञान यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच प्रवेश महाविद्यालयामध्ये रविवारसहित ऑफलाईन पद्धतीने होतील.


राजर्षी शाहू महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेतील प्रवेश नोंदणी वि. २८.०५. २०२४ रोजी पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील सूचना व माहिती पुस्तिकेचे व्यवस्थित वाचून करून ११ वी प्रवेशासाठी नोंदणी करावी. प्रवेशा संदर्भातील सर्व सूचना महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर दिलेल्या आहेत.


* महाविद्यालयाचे संकतेस्थळ: www.junior-shahucollegelatur.org.in


ऑनलाईन नोंदणी लिंक ओपन केल्यानंतर प्रथम विद्यार्थ्यांनी नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरावा.


टीप: (अ) ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक प्रत्येक कागदपत्रे स्वतंत्रपणे jpg फॉरमॅट मध्ये अपलोड करावे.


१) १० वी गुणपत्रिका (ऑनलाईन)

२) राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र

३) अनाथ प्रमाणपत्र

४) आधारकार्ड

५) समांतर आरक्षणासाठी : संबंधित प्रमाणपत्र

अ) अपंग प्रमाणपत्र ब) बदली

क) आजी/माजी सैनिक

ड) प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त इ) खेळ प्रमाणपत्र


(ब) अंतिम प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :


१) प्रवेश नोंदणी अर्ज

२) मुळ टी.सी. व १० वी मुळ गुणपत्रिका प्रत्येकी दोन सत्यप्रती.

३) राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र सत्यप्रत

 ४) समांतर आरक्षणाबाबत संबंधित प्रमाणपत्र

५) आधारकार्ड सत्यप्रत

(क) शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी (मागासवर्गीय शिष्यवृत्ती / फ्रिशीप / ई.बी.सी.) अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.


महाविद्यालयासंबंधी माहितीसाठी खालील सदस्यांकडे संपर्क साधावा


१) प्रा. जे. ए. गंगणे (समिती प्रमुख) ९८२२५०२४३६ 

२) प्रा. प्रा. एस. डी. तांबडे (उप-समिती प्रमुख) ९४२३७२४५८४

३) प्रा. अभयसिंह देशमुख (सदस्य) ८३०८०३७६५५ ४) डॉ. उज्वला सोमवंशी (सदस्य) ८३२९७८९०६७


फीस व शिष्यवृत्ती संबंधी कांही अडचण आल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा


फीस संबंधी माहिती : प्रा. एस. एम. तलवारे (प्रशासकीय प्रमुख) ९५६११९२९९६


कार्यालयीन कर्मचारी सचिन जवादे ९१५८६२०६००


वसतिगृह (फक्त मुलींसाठी) संबंधी माहिती -

प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती संबंधी माहिती शरद मुळे ९४२१४६५६६० श्री प्रकाश देशमुख (वसतिगृह प्रमुख) ९४२१९८४६५५


श्री सूरज गायकवाड (वसतिगृह लिपीक) मो. ९०९६८३०७५४ श्री नरेंद्र यादव मो. ९६८९७००९६५


ऑनलाईन नोंदणी फीस संबंधी अडचण असल्यास


श्री विकास सुर्यवंशी 7378865408 वेळ : स. १०-०० ते ०६-००


ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी फीस भरलेली आहे परंतू WhatsApp Channel ला जॉईन झालेली नाहीत, त्यांनी 07020266424 या नंबरवर Hi असा मेसेज नोंदणी करतांना वापरलेल्या WhatsApp नंबरवरून पाठवावा व चॅनलला WhatsApp फॉलो करावे.


Post a Comment (0)
Previous Post Next Post