BTS EXAM RESULT 2024, निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024,BHARAT TALENT SEARCH EXAM RESULT

BTS EXAM RESULT 2024, 

BTS EXAM RESULT 2024


निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024,

BHARAT TALENT SEARCH EXAM RESULT  2024

विद्यार्थी मित्रांनो, 29 मार्च 2024 रोजी edumeet Academy मार्फत घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च अर्थात बीटीएस परीक्षेचा निकाल 04 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर केला जाणार आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून आपला रोल नंबर टाकून निकाल पाहू शकता.

आपला seat number टाकताना सुरुवातीची इंग्रजी अक्षरे code CAPITAL टाकावा.


https://www.btsedumeet.com


*भारत टॅलेंट सर्च (BTS)परीक्षा 2024 निकालाबाबत*
BTS 2024 परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता
www.btsedumeet.com  या संकेतस्थळावर प्रसिद्ध  होईल.
अंतरिम निकालामधील गुणवत्ता क्रमांक म्हणजे इस्त्रो सहल किंवा इतर बक्षिसासाठी निवड नसून, अंतिम निकालासोबत निकषानुसार इस्रो सहल व इतर बक्षिसांसाठी पात्र विद्यार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येईल....!!

निकालासंदर्भात काही हरकती असल्यास 
अकॅडमीच्या अधिकृत मेल व whatsapp नंबरवर लेखी स्वरुपात पाठवाव्यात.

     Edumeet Academy
     📞 9770467070
btsedumeet@gmail.com



बी टी एस परीक्षा संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करा


BTS EXAM 2025




29 मार्च 2024 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची अंतिम उत्तरसूची खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा.

BTS EXAM 2024 FINAL ANSWER KEY

Post a Comment (0)
Previous Post Next Post