बुद्धिमत्ता - 2.2 - आकृत्या (वर्गीकरण),
2.2 - Figures (Classification)
हे जाणून घ्या
> प्रश्नात दिलेल्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यांत साम्य व सुसंगती आढळते म्हणून ते एका गटात मोडतात. पण एक आकृती विसंगत असते.
> आकृत्यामधील साम्य व सुसंगती शोधताना आकृत्यांचा आकार, आतील भाग, घटिवत / प्रतिघटिवत किरणे, रेषा / बिंदू / चिन्हे वांची संख्या, स्थान, दिशा, आरशातील प्रतिमा / पाण्यातील प्रतिबिब या बाबींचा विचार करणे