9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेणे बाबत

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेणे बाबत

(माननीय कक्षा अधिकारी साहेब महाराष्ट्र शासन यांचे पत्र)



प्रति,

१. विभागीय आयुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर/औरंगाबाद/पुणे/कोकण २. जिल्हाधिकारी,

नंदुरबार/नाशिक/धुळे/जळगाव/ठाणे/पालघर/रायगड/पुणे/नांदेड/हिंगोली/अमरावती/ नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/यवतमाळ/भंडारा


विषय:- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत.


संदर्भ :

- १) शासन निर्णय राजकीय व सेवा विभाग क्र.पी-१३-दोन-बी, दिनांक १६/०१/१९५८

२) सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.८९/जपुक (२९) दि.०७.०८.२०२४


महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने स्थानिक सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा.

संपूर्ण पत्र डाऊनलोड करून वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1n6UXkPiSz2qaR-R3RzulJV_oBXdzTkV9/view?usp=drivesdk

(टीप - उपरोक्त स्थानिक सुट्टीच्या बाबतीत  आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने काय निर्णय घेतलेला आहे याची खात्री करावी)

Post a Comment (0)
Previous Post Next Post