चाचणी क्रमांक 142 - मराठी भाषा उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च,
BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती पाचवी, आठवी शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन, श्रेया, विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाचे उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.