गुरुनानक जयंती विशेष प्रश्नमंजुषा, Special quiz on Gurunanak jayanti, online Gk Test

गुरुनानक जयंती विशेष प्रश्नमंजुषा,



Gurunanak jayanti special quiz

गुरुनानक गुरुपरब किंवा गुरुनानक जयंती हे पहिले शीख गुरु गुरुनानक यांचा वाढदिवस साजरा करणारा सण आहे. हा सर्वात पवित्र सण शिखर धर्माचा आहे. या दिवसाला प्रकाश उत्सव असे संबोधले जात. कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरुनानक देव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त भारतभरात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. या दिवशी गुरुद्वारामध्ये शबद किर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात. नानक देव यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. लंगर म्हणजेच प्रसादाचे वाटप केले जाते.

गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी मोफत प्रश्नमंजुषा आयोजित केलेली आहे ती आपण सोडवावी आणि इतरांनाही पाठवावी.

Post a Comment (0)
Previous Post Next Post