चाचणी क्रमांक 190 - मराठी भाषा उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च,
जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च,
BTS, Jawahar navodaya, marathi utare, scholarship,manthan,jnvst,mts,
विद्यार्थी मित्रांनो, आज पासून आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सराव चाचण्या घेत आहोत.
आपला मोबाईल क्रमांक टाका आणि आलेला OTP टाकून चाचणी सुरू करा.
चाचणी सुरू झाल्यावर Timer सुरू होईल आपण किती वेळात चाचणी सोडविली हे समजेल आणि शेवटी आपण किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले आणि किती चुकले हे सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी चाचणी Submit केल्यानंतर दिसेल.
चाचणी सोडविण्यासाठी आपणास सर्वांना शुभेच्छा.
खाली दिलेल्या लिंक वरून आजची चाचणी क्रमांक 190 सोडवा.
चाचणी ठीक 8:30 वाजता सुरू होईल.
https://online-test.classplusapp.com/?testId=675b9c96e987063603437125&defaultLanguage=null
चाचणी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
यापूर्वीच्या व यानंतरच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.