दुसरी गणित - १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया, सराव चाचणी सोडवा भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर, BTS , MTS, BDS,manthan Numbers 1 to 100 and operations above them

दुसरी गणित - १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया, 

BTS class 2


भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर, 

BTS , MTS, BDS,manthan 

विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक १ ते १०० अंक  व त्यावरील क्रिया यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत. 

चाचणी सोडविण्यापूर्वी महत्त्वाची सूचना खाली दिली आहे. 

चाचणी सोडविण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकून Next बटना वर क्लिक करावे आणि चाचणी सोडविल्यानंतर. Submit बटना वर क्लिक करावे. 

आपण सोडवलेल्या चाचणीमध्ये किती गुण मिळाले आणि आपले कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते चुकले हे पाहण्यासाठी 

VIEW SCORE बटनावर क्लिक करावे. 

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post