Hall Ticket - BTS exam 2025,
हॉल तिकीट, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, प्रवेश पत्र,
Admit card - Bharat talent search examination 2025
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
अभिनंदन !
BTS - 25 परीक्षेचे Hall Ticket तयार झाले आहे.
परीक्षा दिनांक - 19 जानेवारी 2025
वार - रविवार
वेळ - सकाळी 11:00 ते 1:00
तुमचा परीक्षा क्रमांक खाली दिलेल्या लिंक वर टाका आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.
edumeet Academy कडून एक whats app मेसेज प्राप्त झाला असेल आणि त्यात आपला परीक्षा क्रमांक उपलब्ध असेल.
तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक मिळाला नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडे BTS परीक्षेचा फॉर्म भरला आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला परीक्षा क्रमांक मिळवा.
खालील लिंकवर क्लिक करून आपण ते डाऊनलोड करू शकता.
https://btsedumeet.com/admin/stud25/
परीक्षेसंदर्भात सामान्य सूचना:
1. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र, लेखन पॅड, आवश्यक लेखन साहित्य आणि वैयक्तिक वस्तू (पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा) आणणे आवश्यक आहे.
2. विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात मदत करण्यासाठी तालुका प्रतिनिधी परीक्षा केंद्रावर उपलब्ध असतील.
3. पालक आणि शिक्षकांना परीक्षेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
4. परीक्षा निःपक्षपातीपणे घेतली जाईल आणि उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन निःपक्षपाती असेल. सर्व संबंधित अधिकार Edumeet Academy कडे राहतील.
5. परीक्षेदरम्यान गैरवर्तन किंवा अयोग्य हस्तक्षेपाबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी विद्यार्थ्याला अपात्र ठरवले जाऊ शकते.
6. अर्जात नमूद केलेले सर्व नियम व कायदे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बंधनकारक आहेत.
7. परीक्षेशी संबंधित सर्व अटी व शर्ती लागू आहेत.
- Thank You
BTS State Exam Co-ordinator