Sainik school exam 2026
10th October - 30th October 2025
Upto 5:00 PM
Online Registration form Direct Link
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
2026
इयत्ता सहावी
🎯 *वयोगट*
*अर्ज करण्याकरिता वय मर्यादा -*
6 वी साठी
जन्म
*1 एप्रिल 2014ते ३१ मार्च 2016*
🎯 *खालील महिन्यात जन्म झालेले पात्र विद्यार्थी*
🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2014*
🎯 *संपूर्ण वर्ष 2015*
🎯 *जानेवारी फेब्रुवारी मार्च 2016*
( अत्यंत महत्वाचे-)
*खालील महिन्यात जन्म झालेले विद्यार्थी पात्र नाहीत*
🎯 *जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च 2014*
🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2016*
विद्यार्थी वयोगटात बसत असेल तर तो 4 थी त असेल तरी फॉर्म भरता येतो.
प्रवेश मात्र 6 वीत मिळतो .