नवोदय परिसर अभ्यास चाचणी क्र. 01 - नैसर्गिक पर्यावरण, परिवहन(वाहतूक)
Navodaya evs test 01 - Natural world, Transport, jnv
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त परिसर अभ्यास या विषयातील नैसर्गिक जग वाहतूक परिवहन या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न खाली दिलेल्या सराव चाचणीत उपलब्ध आहेत.
