Navodaya Entrantce Exam 2027
Download Admit card
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,विद्यार्थी प्रवेश पत्र
दि. 28 नोव्हेंबर 2026 (शनिवार) रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे विद्यार्थी प्रवेश पत्र download साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Hall Ticket Download कसे करावे ?
खाली दिलेल्या Link वर click करून
1) विद्यार्थ्यांचा Registration number टाका
2) विद्यार्थ्यांची जन्मतारीख टाका
3) Captcha टाका
Download वर click करा
