संख्यात्मक राशींचे सरलीकरण
नवोदय,शिष्यवृत्ती गणित जंबो टेस्ट
Numerical expressions
Navodaya scholarship math Jumbo test
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
गणित विषयाची 25 प्रश्न - 50 गुणांची जंबो टेस्ट सोडवा
☝या चाचणीची वैशिष्टय़े
👉प्रत्येक प्रश्नासाठी 30 सेकंदाचा Timer उपलब्ध
👉चाचणी सबमिट केल्यानंतर गुण दिसणार
👉शेवटी सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे
गणित : संख्यात्मक राशींचे सरलीकरण (Numerical Expressions)
५ वी जवाहर नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षा सराव
परीक्षेचे नियम:
- एकूण प्रश्न: २५ | एकूण गुण: ५० (प्रत्येक योग्य उत्तराला २ गुण)
- प्रत्येक प्रश्नासाठी ३० सेकंद वेळ दिला जाईल.
- सरलीकरण करताना कंचेभागुबेव (BODMAS) नियमांचा वापर करा.
- वेळ संपताच पुढील प्रश्न आपोआप समोर येईल.
प्रश्न लोड होत आहे...
अभिनंदन, !
० / ५०
