संख्या आणि संख्या पद्धती - अंतिम जंबो टेस्ट
5वी नवोदय गणित
Number & Number system,Navodaya Math Final Jumbo TEst
50 प्रश्न - 100 गुण
विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारीसाठी गणित विषयामध्ये 100 टक्के गुण मिळविण्यासाठी एकूण 09 घटकावर आधारित अंतिम जंबो टेस्ट आपण आयोजित करीत आहोत आज पहिल्या घटकावर आधारित जम्मू टेस्ट सोडवा.
नवोदय गणित सराव चाचणी : संख्या व संख्या पद्धती
50 प्रश्न | 100 गुण | स्तर: मध्यम व कठीण (सविस्तर स्पष्टीकरणासह)
परीक्षेचे नियम:
- एकूण प्रश्न: 50 | एकूण गुण: 100 (प्रत्येक योग्य उत्तरास 2 गुण)
- प्रत्येक प्रश्नासाठी 40 सेकंद वेळ दिला जाईल.
- चाचणी पूर्ण झाल्यावर सर्व 50 प्रश्नांची अचूक उत्तरे व स्पष्टीकरण दिसेल.
प्रश्न लोड होत आहे...
अभिनंदन, !
0 / 100
