चाचणी क्रमांक 151,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
भाषा विषयाच्या उताऱ्यावर आधारित सराव चाचणी,
मुख्य परीक्षेमध्ये एकूण 4 उतारे आणि त्यावर आधारित प्रत्येकी 5 असे एकूण 20 प्रश्न विचारलेले असतात.
350 पेक्षा जास्त उतारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या उताऱ्यांचा सराव व्हावा आणि शंभर टक्के गुण मिळावेत या उद्देशाने या ठिकाणी सराव व्हावा म्हणून नियमितपणे सराव चाचण्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.