नवोदय सराव चाचणी क्रमांक 150,
Navodaya practice test 150,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, भाषा, मराठी उतारे सोडवा.
मुख्य परीक्षेमध्ये भाषा विषयाचे चार उतारे आणि त्यावर आधारित 20 प्रश्न विचारले जातात.
20 प्रश्न बरोबर येण्यासाठी सराव अधिक महत्त्वाचा आहे.
म्हणून या ठिकाणी आपण आतापर्यंत 150 उतारे (सराव चाचण्या) उपलब्ध करून दिले आहेत.