NMMS online Test,
Scholarship,
SAT - शालेय क्षमता परीक्षण
शिष्यवृत्ती,MTS
घटक - युरोप आणि भारत,
सराव चाचणी सोडवा.
![]() |
NMMS online test, |
विद्यार्थी मित्रांनो,
एन एम एम एस परीक्षेमध्ये शालेय क्षमता परीक्षण हा पेपर क्रमांक 2 असून यामध्ये इतिहास या विषयातील युरोप आणि भारत या घटकावर आधारित ही सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत. 'NMMS online test'
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.