kendrapramukh bharti
सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार,
केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023, या परीक्षेची तयारी करणार करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा.
पेपर क्रमांक 01- बौद्धिक क्षमता व अभियोग्यता या पेपरची परिपूर्ण तयारी करण्यासाठी घटक निहाय सराव चाचण्या आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.
'kendrapramukh bharti'
kendrapramukh bharti 2023
आजच्या सराव चाचणी मध्ये गणितीय क्षमतेवर आधारित सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.
![]() |
Kendrapramukh bharti |
अंकमालिका/संख्यामालिका,
Number series
केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2023