Download NMMS HALL TICKET 2023, विद्यार्थी मित्रांनो,
आठवी NMMS प्रवेश पत्र Hall ticket डाउनलोड करण्यासाठी 11 डिसेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Download NMMS HALL TICKET 2023
Download NMMS HALL TICKET 2023,
एन एम एम एस परीक्षा दिनांक - 24 डिसेंबर २०२३
विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, आठवी एन एम एम एस परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी शाळा लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आले आहे.
'Download NMMS HALL TICKET 2023'
खाली दिलेल्या लिंक वर लॉगिन करून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
https://www.nmms2024.nmmsmsce.in/School/SchoolLogin.aspx
"Download NMMS HALL TICKET 2023"
हॉल तिकीट डाउनलोड करण्यापूर्वी जर तुम्हाला दुरुस्ती करावयाची असेल तर खालील दुरुस्तीच तुम्ही करू शकता.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव ,वडिलांचे नाव, आईचे नाव यांच्या स्पेलिंग मध्ये दुरुस्ती करू शकता.
( कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल करता येणार नाही.)
तसेच जन्मतारीख, जात, आधार कार्ड यामध्ये ऑनलाईन दुरुस्ती करण्याचा अंतिम दिनांक 23 .12 .2013
त्यानंतर किंवा इतर पद्धतीने बदल करता येणार नाही.
शासनाचे संपूर्ण प्रसिद्धी पत्रक खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून वाचा.
मोफत सराव चाचणी व सराव पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला टच करा.