नवोदय सराव चाचणी क्रमांक 152,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024,
नवोदय मराठी उतारा वाचन, उतारे सोडवा,
माय व्हिजन नवोदय,
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना भाषा विषयाचा उतारा हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो यामध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त उताऱ्यांच्या सराव करणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण ही चाचणी उपलब्ध करून देत आहोत.