चाचणी क्रमांक 01,
माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा
घटक - वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे
उपघटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न
चाचणी सोडविण्यापूर्वी हे जाणून घ्या :
उतारा लक्षपूर्वक वाचा.
उताऱ्यातील आशय समजून घ्या.
उताऱ्यातील शब्दांचे अर्थ नीट समजून घेताना वाक्य पुन्हा पुन्हा वाचा.
उताऱ्यातील प्रसंग, वर्णन, संवाद, घटना इ. मागील कार्यकारणभाव समजून घ्या.
उताऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही.
उतारा वाचून उत्तरे नोंदविताना चारही पर्याय लक्षपूर्वक वाचा व योग्य पर्याय निवडा.
उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उताऱ्यातील तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या.