सगेसोयरे - कुणबी जात प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन राजपत्र
दिनांक 26 जानेवारी 2024
आता होणार करोडो मराठ्यांचा फायदा !
अखेर महाराष्ट्र शासनाचे राजपत्र निघाले !
सगेसोयरे -* या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल, यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.
महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण राजपत्र वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक करून डाऊनलोड करा.
https://drive.google.com/file/d/1ajVx5hPKm1hDkLM11XAvzbUXVlVnxttO/view?usp=drivesdk