शाहू कॉलेज लातूर स्क्रिनिंग टेस्ट नाव नोंदणी 2024,
Shahu college screening Test Registration Start 2024
2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे असलेले राजाची शाहू विद्यालय लातूर चे नाव नोंदणी फॉर्म चालू झालेले आहे.
अकरावी प्रवेशासाठी एक स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते.
PCB/PCM साठी प्रवेश घेण्याकरिता.
नाव नोंदणी करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
https://junior-shahucollegelatur.org.in/screening-test/public/register
माहितीस्तव सेवेत सादर.