इयत्ता - चौथी बी टी एस सराव पेपर,
BTS practice paper pdf class 4th,
विद्यार्थी मित्रांनो,
Edumeet Academy तर्फे भारत टॅलेंट सर्च BTS परीक्षा घेतली जाते.
BTS परीक्षेचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने अकॅडमी तर्फे सराव प्रश्नपत्रिका दिली जाते.
ही सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळाली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि सराव करा.
इयत्ता - चौथी
https://drive.google.com/file/d/1EsmJE1nncH2uQt3N5IUDWyOXNfUFEO7b/view?usp=drivesdk