सम व विषम संख्या - चाचणी क्र 01,
Even and odd numbers,
विषय - गणित
घटक - संख्याज्ञान
उपघटक - सम व विषम संख्या
शिष्यवृत्ती मंथन सैनिक स्कूल श्रेया इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित विषयाच्या सराव चाचण्या सोडवा.
समसंख्या - ज्या संख्येच्या एककस्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात, तिला समसंख्या असे म्हणतात.
उदा. 12, 238, 250, 56244, 235892, 328516. इ.
विषमसंख्या - ज्या संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 यापैकी एक अंक असतो, तिला विषमसंख्या असे म्हणतात.
उदा. 521,3583,8527,369,8055 इ.