NEET 2024 Answer key Declared

NEET 2024 Answer key Declared 



5 मे 2024 रोजी झालेल्या नीट परीक्षेची प्रोव्हिजनल अन्सर की जाहीर झालेली आहे. वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ओएमआर OMR शीट चेक करू शकता. 

तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता. तुमची ओ एम आर OMR शीट तुमच्या रजिस्टर मेल आयडीवर सुद्धा येईल. 

सर्व विद्यार्थ्यांनी आपली OMR शीट डाऊनलोड करून जपून ठेवावी. एन टी ए NTA ची अन्सर की चॅलेंज करण्याची शेवटची मुदत 31 मे रात्री (11.50) पर्यंत आहे*.

Link :


https://neet.ntaonline.in/frontend/web/answer-key-challenge/login-answer


NTA ची PUBLIC NOTICE DOWNLOAD करण्यासाठीं LINK


Post a Comment (0)
Previous Post Next Post