1.3 - इंग्रजी अक्षरमाला - बुद्धिमत्ता (आकलन),
English Alphabet - Intelligence,
5वी/8वी शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर,
Scholarship, navodaya, Sainik school, manthan, BTS, MTS, BDS Exam.
विद्यार्थी मित्रांनो,
या उपघटकांमध्ये इंग्रजी अक्षरमाला दिलेली असते. त्याचे प्रत्येक गटात पाच पाच अक्षरांचा समूह क्रमाने दिलेला असतो. अक्षर मालेवरील प्रश्नात दिलेल्या सूचनांचे आकलन करून अचूक पर्याय निवडावा.