2.3 - संख्या (वर्गीकरण) बुद्धिमत्ता, number classification

विषय - बुद्धिमत्ता

2.3 - संख्या (वर्गीकरण)




घटक - वर्गीकरण

हे जाणून घ्या


प्रश्नात दिलेल्या चार संख्यांपैकी तीन संख्या त्यांच्यातील साम्यामुळे एका गटात मोडतात. एक संख्या गटात बसत नाही.

➤ दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकामधील फरक, सम-विषम संख्या, वर्ग-वर्गमूळ संख्या, घन घनमूळ संख्या, क्रमवार संख्या, पाढ्यातल्या संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करावा

> 1 ते 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 संख्यांचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन आणि 1 ते 100 या मधील मूळ संख्या लक्षात ठेवणे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post