NMMS ANSWER KEY 2024,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अंतरीम (संभाव्य) उत्तर सूची
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 22 डिसेंबर 2024 रोजी घेतलेल्या परीक्षेची अंतरीम (संभाव्य) उत्तर सूची जाहीर केलेली आहे.