गणित जम्बो टेस्ट क्र. 07 - नफा - तोटा,
Math Jumbo Test,
profit - loss
हे जाणून घ्या :
• नफा-तोटा हा उपघटक प्राथमिक/मूलभूत क्रियावर आधारीत आहे
(1) खरेदी किंमत : ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, तिला खरेदी किमत म्हणतात
(2) विक्री किंमत : ज्या किमतीला वस्तू विकली जाते. तिला विक्री किंमत म्हणतात
(3) नफा : खरेदी किमतीपेक्षा विक्री किमत जास्त असेल तर नफा किवा फायदा होतो
(4) तोटा : खरेदी किमतीपेक्षा विक्री किमत कमी असेल तर तोटा होतो.
लक्षात ठेवा : नफा = विक्री खरेदी तोटा = खरेदी विक्री
महत्त्वाची सूत्रे
लक्षात ठेवा : नफा = विक्री खरेदी तोटा = खरेदी विक्री
(1) नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
(2) तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत
(3) विक्री = खरेदी + नफा
(4) खरेदी = विक्री - नफा
(5) विक्री = खरेदी - तोटा
(6) खरेदी = व्रिकी + तोटा.
यापूर्वीच्या गणित विषयाच्या जम्बो टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
खाली दिलेल्या START QUIZ या बटनावर क्लिक करून जम्बो टेस्ट सोडवा.