जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025.
परीक्षा दिनांक 13 डिसेंबर 2025 (शनिवार)
प्रवेश पत्र डाउनलोड साठी उपलब्ध.
Jawahar Navodaya vidyalaya samiti entrance exam Download Admit card
Exam Date - 13/11/2025 (Saturday)
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाका व आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करा.
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard
नवोदय प्रवेश परीक्षा 2025 ची संपूर्ण मोफत तयारी करण्यासाठी खाली दिलेल्या Playlist वर क्लिक करून अभ्यास करू शकता.
भाषा - मराठी उतारे
https://youtube.com/playlist?list=PLtGp5JQONyk4LnZRxSDE2KLtTZtSB9C3s&si=nR8u7u9WLy2eU64u
गणित
https://youtube.com/playlist?list=PLtGp5JQONyk6ATWeFCd3tLoxF9NlxYVq7&si=5PdWRbJ6x21qYyfN
नवोदय सराव प्रश्नपत्रिका घरपोच मिळविण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
