शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा पुस्तक मागणी कशी करावी ?, Scholarship & other exam Books Demand, Home Delivery, घरपोच सेवा

शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा पुस्तक मागणी कशी करावी ?

 Scholarship & other exam Books Demand, Home Delivery, 

घरपोच सेवा 

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,

 आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तके घरपोच मिळवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

आपली सोय व्हावी आणि दर्जेदार पुस्तके आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने खाली वर्गनिहाय काही प्रकाशनची पुस्तके घरपोच कशी मागावी हे सांगितले आहे. 

4थी शिष्यवृत्ती (प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) 

1) पक्का पाया प्रकाशन, पुणे 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा *इयत्ता - चौथी*

 सन *2025-26*



नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शक व सराव पुस्तिका.

लेखक - *श्री अतुल भोगे सर* 

( स्पर्धा परीक्षा तज्ञ)

प्रकाशक - *पक्का पाया प्रकाशन पुणे* 

 *पक्का पाया स्कॉलरशिप गाईड इ.चौथी मार्गदर्शक आपणास 100% गुणवत्ताधारक होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.*

पेपर 1 - मराठी व गणित *पृष्ठे 460* 

पेपर 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता *पृष्ठे 464*

किंमत - *650/-*

 *ठळक वैशिष्टे :* 

 1) संकल्पना स्पष्ट करण्यावर भर.

2) क्लृप्त्या व सुत्राचा वापर.

3) सहज सोपी व ओघवती भाषा.

4) नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शिकेची निर्मिती.

5) कमी वेळेत सर्व घटकांची तयारी करण्यास उपयुक्त ठरणारे एकमेव गाईड.

👉 दोन पुस्तके = फक्त ₹650/- मध्ये

👉 *मोफत डिलिव्हरी सेवा* 

चौथी शिष्यवृत्ती 20 प्रश्नपत्रिका संच - 200 ₹ + 50=250 ₹

“मुलाचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी आजची योग्य गुंतवणूक करा.”

2) श्रेयशी प्रकाशन, पुणे

4थी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका - 

(पेपर क्र. 1 व 2) - 300 ₹

चौथी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका संच (10+10)=20 प्रश्नपत्रिका - 130 ₹

पोस्टल चार्ज  - 50 ₹

पुस्तक खरेदीसाठी त्वरित संपर्क करा:

खाली दिलेल्या फोनपेवर पुस्तकाची रक्कम पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट त्याच नंबर वर पाठवा.

📲 मोबाइल(whats app) नंबर

8668833172

(Phone pay)


आपला संपूर्ण सविस्तर पत्ता whats app वर खालील प्रमाणे पाठवा. 

आपले पुर्ण नाव -

घर/रस्ता - 

गावाचे नाव - 

तालुका - 

जिल्हा - 

पिन कोड - 

मोबाईल नंबर - 

सुट्टीचे दिवस वगळता पुस्तके 7 दिवसात घरपोच मिळतील.


5वी  नवोदय प्रवेश परीक्षा पुस्तके 

1) प्रसन्न पब्लिकेशन अकलूज 

- 500 उताऱ्यांचे पुस्तक - 

- 28 सराव प्रश्नपत्रिका संच - 540 ₹

- सैनिक स्कूल जनरल नॉलेज पुस्तक 

- सैनिक स्कूल सराव प्रश्नपत्रिका - 

Phone pay Payment करण्यासाठी खाली दिलेल्या QR CODE स्कॅन करा.

पेमेंट पाठवल्यानंतर स्क्रीन शॉट शेअर करा. 

8668833172

(Phone pay/whats app)

Post a Comment (0)
Previous Post Next Post