BTS EXAM 2025 - MERIT LIST,
ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे (गोवर्धन शिंदे 8668833172) आपला BTS परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपला कितवा क्रमांक आहे तो तपासावा.
ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे (गोवर्धन शिंदे 8668833172) आपला BTS परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपला कितवा क्रमांक आहे तो तपासावा.
भारत टॅलेंट सर्च परीक्षा, राज्य, जिल्हा, केंद्र यादीतील आपला क्रमांक तपासा जाहीर
विद्यार्थी मित्रांनो,
19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची माझ्याकडे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हा आणि केंद्रनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो,
19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची माझ्याकडे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हा आणि केंद्रनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
संपूर्ण राज्याची एकत्रित यादी उपलब्ध झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल.
गुणवत्ता यादी Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महत्वाचे
वरील यादी डाऊनलोड केल्यानंतर या यादीत प्रथम आपले परीक्षा सेंटर शोधावे आणि त्यानंतर यादीतील आपला राज्यातील क्रमांक जिल्ह्यातील क्रमांक व परीक्षा केंद्रातील क्रमांक कितवा आहे ते शोधावे.
आपला बीटीएस परीक्षेचा अंतिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पुढील वर्षीच्या तयारीसाठी तसेच BTS परीक्षेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या वर्गनिहाय ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
Govardhan Sanjep 8668833172
गुणवत्ता यादी Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.