सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026
निकाल जाहीर
Result - Sainik school exam 2026,
AISSEE RESULT
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला Application number आणि PASSWORD टाकून निकाल पाहू शकता.
https://cnr.nic.in/Results26/AISSEE/Login
https://exams.nta.nic.in/score-card-for-aissee-2026/
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2027 मोफत मार्गदर्शन व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/Kl8PJEbxALSKVKXtsYF1X9?mode=gi_t
*सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा"
2027
*इयत्ता सहावी*
🎯 *वयोगट*
*अर्ज करण्याकरिता वय मर्यादा -*
6 वी साठी
जन्म
*1 एप्रिल 2015ते ३१ मार्च 2017*
🎯 *खालील महिन्यात जन्म झालेले पात्र विद्यार्थी*
🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2015*
🎯 *संपूर्ण वर्ष 2016*
🎯 *जानेवारी फेब्रुवारी मार्च 2017*
अत्यंत महत्वाचे-)
*खालील महिन्यात जन्म झालेले विद्यार्थी पात्र नाहीत*
🎯 *जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च 2015*
🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2017*
विद्यार्थी वयोगटात बसत असेल तर तो 4 थी ,5 वी किंवा 6 वी असेल तरी फॉर्म भरता येतो.
प्रवेश मात्र 6 वीत मिळतो .
*सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे*
1. डोमासाईल सर्टिफिकेट (तहसीलदार यांच्या कडून मिळतो )
2. जन्माचा दाखला ( ग्रामपंचायत , नगरपालिका , नगर परिषद यांचे कडून मिळतो )
3. आधार कार्ड अपडेटेड
4. दहा पासपोर्ट साईज फोटो (बॅकग्राऊंडला व्हाईट असणं गरजेचं आहे, आणि फोटोखाली विध्यार्थ्यांचे नाव व दिनांक असणे आवश्यक आहे)
5. सही पांढऱ्या कागदा वरती काळ्या पेनाने लहान लिपीत ( दुसऱ्या लिपित )करावी.
6 .डाव्या हाताचा अंगठा निळ्या रंगाचा पांढरे कागदावर
* *Open/General कॅटेगरी*
. वरचे दिलेले सर्व कागदपत्र
* *OBC-NCL कॅटेगरी*
1. OBC- NCL Central Certificate (स्टेट सर्टिफिकेट चालत नाही)
* *SC/ST*
1. State Cast Certificate
राज्य सरकार प्रमाणपत्र
* *Defence कॅटेगरी*
1. जर पालक ऑन ड्यूटी असतील तर सर्विस सर्टिफिकेट लागेल
2. जर पालक रिटायर्ड असतील तर PPO सर्टिफिकेट लागेल.
