राज्यस्तरीय चौथी शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव प्रश्नपत्रिका 03 चा निकाल,
4th scholarship Practice paper 03 Result,
नमस्कार,
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू-भगिनींनो
राज्यस्तरीय प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) पूर्व तयारी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 चा निकाल जाहीर करताना आनंद होत आहे.
चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आपण तीन सराव पेपर गेस पेपर ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात सोडवून घेतलेले आहेत.
दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी GSguruji ॲप वर ऑनलाइन स्वरूपात घेतलेल्या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 चा निकाल खालील प्रमाणे जाहीर केला जात आहे.
राज्यस्तरीय निकाल
1) प्रथम - याज्ञसेनी विनायकराव निकम, सातारा
(294 गुण - बक्षीस 151 ₹)
2) द्वितीय - ईश्वरी सुनील मंचरे, मुंबई
(292 गुण - बक्षीस 101 ₹)
3) तृतीय - विश्वंजली संतोष वाघमोडे, सोलापूर
(272 गुण - बक्षीस 51 रुपये)
Big Big congratulations !!
पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
4) ईश्वर जटाळे
5) कृतिका पगार
6) बेबीनंदा सकट
7) अनुश्री घुमरे
8) आर्या पालवे
9) श्रेयश कांबळे
10) राजलक्ष्मी
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव प्रश्नपत्रिका सोडविल्या नसतील त्यांनी GSguruji ॲप डाऊनलोड करून पेपर सोडवावे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजेच पीडीएफ स्वरूपात GSguruji ॲप मध्ये पेपर उपलब्ध आहेत.
(पेपर सरावासाठी उपलब्ध आहेत बक्षीस मिळणार नाही)
आतापर्यंत झालेल्या सर्व तिन्ही पेपरचे व्हिडिओ स्वरूपात स्पष्टीकरण खाली दिलेल्या प्ले लिस्ट मध्ये उपलब्ध आहे.
नियमित Live class,Recorded class , Tricks video पाहण्यासाठी खाली दिलेले यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून ठेवा.
अधिक माहितीसाठी संपर्क
गोवर्धन शिंदे
8668833172
