अंतिम उत्तरसूची - प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी, मराठी व इंग्रजी माध्यम,
4th Scholarship Final Answer key, Marathi and English Medium
खाली दिलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत लिंक वरून अंतिम उत्तरसूची डाउनलोड करावी.
आणि आपल्याकडे दिलेल्या OMR SHEET च्या कार्बन कॉपीवरून आपली उत्तर सूची तपासावी आपल्याला किती गुण मिळाले ते कळवावे.
https://2026-2.puppssmsce.in/ans-key/feb-26
