शब्दकोडी - चाचणी क्रमांक 01
मराठी व्याकरण
चौथी, सातवी शिष्यवृत्ती
word puzzle, shabdakodi, marathi grammer
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी तसेच भारत टॅलेंट सर्च, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरणावर आधारित शब्दकोडी या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.
