घर दर्शक शब्द - प्राणी व त्यांची घरे
चाचणी क्रमांक 01
Animals and their living places
चौथी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा,
4th scholarship
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी, भारत टॅलेंट सर्च गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त शब्दसंपत्तीवर आधारित घरदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
15 प्रश्न - 30 गुण
घटकनिहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि उजव्या कोपऱ्यातील सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला हवा तो घटक टाईप करा आणि सर्च करून चाचणी सोडवा
