म्हणी व त्यांचे अर्थ- चाचणी क्रमांक 02
भाषेचा व्यवहारात उपयोग
Meaning of proverbs
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाची म्हणी व त्यांचे अर्थ यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
