अपूर्णांक - गणित,
वाचन,लेखन, समछेद, भिन्नछेद, लहान मोठेपणा तुलना, परस्पर रूपांतर,जंबो टेस्ट,
चौथी शिष्यवृत्ती,नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
Math Jumbo Test - Fraction,4th scholarship, jnv, bts, mts, manthan, gts
20 प्रश्न - 40 गुण
चौथी शिष्यवृत्ती,नवोदय व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अपूर्णांक या घटकावर आधारित अपूर्णांकाचे वाचन लेखन, अपूर्णांकाचे अर्थ, व्यवहारी अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, अंश अधिक व छेदाधिक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक, अपूर्णांकाची तुलना व परस्पर रूपांतर या उपघटकावर आधारित ही जम्बो टेस्ट सोडवा.
