जागतिक विश्व मानसिक स्वास्थ्य दिनविशेष प्रश्नमंजुषा,World Mental Health Day special Quiz,

जागतिक विश्व मानसिक स्वास्थ्य दिनविशेष प्रश्नमंजुषा

World Mental Health Day special Quiz

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये मानसिक स्वास्थ्य दिन साजरा केला जात आहे.समाजात मानसिक आरोग्याविषयी उघडपणे चर्चा व्हावी आणि सर्वांचे मन निरोगी राहावे हा या दिवसाचा मूळ हेतू आहे. मानसिक आरोग्याबाबत सर्वांमध्ये जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याबद्दल आजाराबद्दल भीती व गैरसमज दूर करण, एकमेकांना समजून घेऊन सहकार्य करणे.

20 प्रश्न 40 गुण

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन विशेष प्रश्नमंजुषा

Post a Comment (0)
Previous Post Next Post