सजीव सृष्टी - जमीन व पाण्यातील वनस्पती व प्राणी नवोदय परिसरा अभ्यास
Living things - navodaya EVS
Online test - 01
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त परिसर अभ्यास या विषयाचा सजीव सृष्टी जमीन व पाण्यातील वनस्पती व प्राणी यावर आधारित 20 प्रश्न 40 गुणांची सराव चाचणी सोडवा.
