गटाशी जुळणारे पद - शब्दसंग्रह, चौथी शिष्यवृत्ती
बुद्धिमत्ता
Gatashi Julnare pad,shabdasangrah, scholarship, buddhimatta
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी परीक्षेसाठी उपयुक्त बुद्धिमत्ता या विषयातील गटाशी जुळणारे पद शब्दसंग्रह या उपघटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.
