गटाशी जुळणारे पद - संख्या
बुद्धिमत्ता
चौथी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा
4th scholarship IT,
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी तसेच भारत टॅलेंट सर्च, मंथन, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त बुद्धिमत्ता या विषयातील गटाशी जुळणारे पद संख्या यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
15 प्रश्न - 30 गुण
