Navodaya practice test 147,
Subject - Language (Utare)
Jawahar Navodaya vidyalaya samiti, jnvst
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना मुख्य परीक्षेमध्ये भाषा विषयाचे एकूण चार उतारे दिलेले असतात. प्रत्येक उताऱ्याखाली 5 प्रश्न असे एकूण 20 प्रश्न विचारले जातात. या 20 प्रश्नांची उत्तरे अचूक येण्यासाठी म्हणजेच 100% गुण मिळविण्यासाठी आपण या ठिकाणी उतारांवर आधारित सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाच्या तयारीसाठी माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दररोज Lice तासिका घेतली जाते. आतापर्यंत घेतलेल्या उताऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.