चाचणी क्रमांक 01 - वाक्प्रचार,
भाषेचा व्यवहारात उपयोग,
phrase in Marathi,
पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा
घटक क्रमांक 03 - भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक - वाक्प्रचार
विद्यार्थी मित्रांनो,
वाक्प्रचार हा असा शब्दसमूह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
विद्यार्थी मित्रांनो,
या उपघटकावर मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून आपण वाक्प्रचार या घटकावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
यापूर्वीच्या व यानंतरच्या सराव चाचण्या आणि सराव पेपर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
वाक्प्रचार या घटकावरील स्वाध्यायासह स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.