संख्याची विस्तारित मांडणी - चाचणी 01 - नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, BTS, MTS, BDS

संख्याची विस्तारित मांडणी - चाचणी 01 

Math practice test


 नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, BTS, MTS, BDS

गणित विषयाच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडवा.

घटक - संख्याज्ञान 

संख्यांची विस्तारित रूपात मांडणी यावर आधारित अत्यंत महत्त्वाचे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न खालील चाचणीत दिलेले आहेत.

- महत्वाचे मुद्दे -

(1) संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात लिहीणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारीत रूप होय. 
उदा.: 5728 5000 + 700 + 20 + 8
2) संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज म्हणजे तीच संख्या होय. 
(3) खालील संख्यांची विस्तारीत रूपे अभ्यासा.
(A): 35186 = 30000 + 5000+100+80 +6
(B): 20202 = 20000 + 200 + 2
(C): 207077 = 200000 + 70000 + 70 + 7
4) विस्तारीत रूपांवरून तयार झालेल्या संख्यांचे निरीक्षण करा. 
(A): 50+ 2000 +2 + 200000 = 202052
(B): 3000+3 + 300000 + 30 = 303033
(C): 50000 + 200 + 8 + 70 = 50278

यापूर्वीच्या घटकावरील सराव चाचणी सोडविण्यासाठी लिंक खाली दिली आहे.


  
Post a Comment (0)
Previous Post Next Post